अवकाळी पाऊस
बरसणं तुझं अवकाळी,
असच होत रहावं,
त्या तहानलेल्या जीवांना,
तू तृप्त करत जावं.
आनंद त्यांना होऊ द्यावा,
पाहून तू ही मनी सुखावं,
लहान थोर साऱ्यांना त्या,
तुझ्या येण्याचं सुख मिळावं.
तृप्त करती ते नभांकुर,
जे मैत्र निशेचे झाले,
रोजनिशीची पाने अगदी,
चिंब भिजवूनी गेले.
🔥💯
ReplyDelete👌👌
DeleteThank You!
Deleteअप्रतिम👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAmazing 😍
ReplyDeleteThank You!
Delete👌👏
ReplyDeleteThank You
Delete🤩👌
ReplyDeleteआपण आपल्या शब्दालंकारांनी शोभा आणखीन वाढवलीत, त्याबद्दल धन्यवाद😁
ReplyDelete